1) विधानपरिषदेसाठी अमरनाथ राजूरकर,जवळगावकर, खराटे,सुमठाणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल 2) मान्सूनचे केरळमध्ये आगमन; राज्यात मात्र आणखी प्रतीक्षाच 3) ‘लाडकी बहिण’अपात्रतेवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी 4) गंगाबेट नदी घाटावर पोलीसांची धाड;2 कोटी रुपयांचा ऐवज जप्त