ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी वाचा सायं.दै.नांदेड वार्ता 1) खासदार,आमदारांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढविला 2) नांदेड बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद;जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा 3) ओबीसींच्या बळावरच सत्तेची खुर्ची,विसरु नका 4) आश्रमशाळेतील आणखी एका विद्यार्थिनीचा मृत्यू