ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी वाचा सायं.दै.नांदेड वार्ता 1) नांदेड दुष्काळग्रस्त जाहीर करा;दीड महिन्यापासून पावसाचा खंड 2) नांदेडसह राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अंदाज 3) मध्यरात्री रेती तस्करांचा पाठलाग;चिखलात रुतला ट्रॅक्टर! 4) वसरणी येथील कुंटणखान्यावर पोलिसांची धाड 5) निचपूर ग्राम पंचायतमधील वाद चव्हाट्यावर