1) मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष-खा.संजय राऊत 2) पोलीस पथकावरील हल्ल्या प्रकरणी संशयीतांची धरपकड 3) बँक कर्मचार्यांच्या संपाला नांदेडमध्ये पाठिंबा 4) नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवस यलो अलर्ट जारी 5) कॉ.अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर