ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी वाचा सायं.दै.नांदेड वार्ता 1) …महायुतीला तीन, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दोन जागा 2) नागझरी जलाशयाला भगदाड; दुष्काळात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय 3) आंध्रप्रदेशात चक्रीवादळाचा कहर;तिघांचा मृत्यू 4) तत्कालीन गुरुद्वारा सचखंड बोर्ड पुन्हा गठीत करण्याची अधिसूचना प्रसिद्ध