ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी वाचा सायं.दै.नांदेड वार्ता 1) नांदेड न्यायालय तातडीने रिकामे;राज्यातील जिल्हा न्यायालयांना बॉम्बस्फोटाची धमकी 2) गुरुद्वारा बोर्डाच्या सचिवपदाचा पदभार स.रविंद्रसिंघ बुंगई यांनी स्विकारला 3) आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी काढले आरोग्य विभागाचे वाभाडे 4) खानापूर येथील जि.प.शाळेत विषय शिक्षक व पूर्णवेळ मुख्याध्यापकच नाही