ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी वाचा सायं.दै.नांदेड वार्ता 1) जुन्या वादातून तरुणाचा खून 2) मनोज जरांगे पाटील यांचे उद्यापासून उपोषण 3) चीनमध्ये भूकंप तर नेपाळला पुन्हा पुराचा धोका 4) परिक्रमा यात्रा आटोपून मातृतीर्थ कुंडात आंघोळीसाठी गेलेल्या भाविकाचा बुडून मृत्यू 5) गोकुंदा विश्रामगृह प्रकरण चिघळले;तक्रार मागे घेण्यासाठी आदिवासी महिलेवर दबावतंत्र