1) राज्यातील शाळांभोवती स्टिंग एनर्जी ड्र्रिंक्सला बंदी 2) उमरखेड येथील व्यापार्याच्या वाहनातून 4 लाख रु.असलेली बॅग चोरट्यांनी पळवली 3) नांदेड येथे पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी धुळे येथील एसडीआरएफची तुकडी तैनात 4) नांदेडमध्ये दोन शाळांमधील शालेय पोषण आहाराची तपासणी 5) महापालिका व शहर वाहतूक पोलीसांनी बाफना रोडवरील अतिक्रमणे हटवली